Surprise Me!

Social Media | सोशल मीडियावरील पेच घट्ट करणार ; नियम मोडल्यास कमाईच्या 4% पर्यंत दंड

2021-11-26 133 Dailymotion

Social Media | सोशल मीडियावरील पेच घट्ट करणार ; नियम मोडल्यास कमाईच्या 4% पर्यंत दंड<br /><br />फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर भारतीय युजर्सच्या डेटाचा गैरवापर होत असल्याच्या बातम्या दिवसेंदिवस येतच असतात. हे लक्षात घेऊन, भारतीय संसदीय पॅनेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मनमानी वृत्तीला प्रतिबंध करण्यासाठी नियामक संस्था स्थापन करण्याची शिफारस केली आहे. तसेच नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 4% दंडही होऊ शकतो.<br /><br />#socialmedia

Buy Now on CodeCanyon